कांपिनास

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

कांपिनास

कांपिनास (पोर्तुगीज: Campinas) हे ब्राझील देशाच्या साओ पाउलो राज्यामधील एक मोठे शहर आहे. ब्राझीलच्या दक्षिण भागात साओ पाउलोच्या १०० किमी उत्तरेस वसलेल्या कांपिनासची लोकसंख्या २१२ साली १०.८ लाख इतकी होती. लोकसंख्येनुसार ते ब्राझीलमधील १४व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. येथील कांपिनास विद्यापीठ लॅटिन अमेरिकेमधील सर्वात प्रतिष्ठेच्या शिक्षण संस्थांपैकी एक मानले जाते.

ब्राझीलचा ४था राष्ट्राध्यक्ष मनोएल फेरेझ दि काम्पोस सॅलेस ह्याचा जन्म येथे झाला होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →