कहो ना... प्यार है

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

कहो ना... प्यार है हा २००० साली प्रदर्शित झालेला एक बॉलिवूड चित्रपट आहे. ॠतिक रोशन व अमिशा पटेल ह्या दोन्ही आघाडीच्या कलाकारांचा हा पहिलाच चित्रपट होता. कहोना प्यार है प्रदर्शित झाल्यानंतर ऋतिक रोशन रातोरात सुपरस्टार बनला. कहोना प्यार है २००० सालामधील तिकिट खिडकीवरचा सर्वात यशस्वी चित्रपट होता व त्याला अनेक पुरस्कार मिळाले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →