हृतिक रोशन

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

हृतिक रोशन

हृतिक रोशन ( १० जानेवारी १९७४) हा भारतामधील एक आघाडीचा सिने-अभिनेता आहे. बॉलिवुड कलाकार राकेश रोशन यांचा मुलगा असलेल्या हृतिकने २००० सालच्या कहो ना... प्यार है ह्या चित्रपटामधून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. तेव्हापासून त्याने अनेक यशस्वी हिंदी चित्रपटांमध्ये कामे केली आहेत व त्याला सहा फिल्मफेअर पुरस्कारांसह अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →