मुझसे दोस्ती करोगे! हा २००२ साली प्रदर्शित झालेला एक भारतीय हिंदी चित्रपट आहे. कुणाल कोहलीने दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामध्ये हृतिक रोशन, राणी मुखर्जी व करीना कपूर ह्यांच्या आघाडीच्या भूमिका आहेत. जोरदार जाहिरातबाजी करून देखील कमकूवत कथानकामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अयशस्वी ठरला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मुझसे दोस्ती करोगे!
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.