ईला अरुण एक भारतीय अभिनेत्री, टीव्ही व्यक्तिमत्त्व आणि राजस्थानी लोकसंगीत आणि लोकसंगीत-पॉप गायिका आहे. लम्हे, जोधा अकबर, शादी के साइड इफेक्ट्स आणि बेगम जान यासारख्या अनेक प्रमुख बॉलिवूड चित्रपटांमध्ये तीने काम केले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ईला अरुण
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.