अनंत नारायण महादेवन हे एक पटकथा लेखक, अभिनेता आणि दिग्दर्शक आहेत. अनंत यांना संजय पवार यांच्यासमवेत मी सिंधुताई सपकाळ या यशस्वी मराठी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पटकथा व संवाद यासाठी राष्ट्रीय पुरस्कार (2010) प्राप्त झाला.
१९८० च्या दशकापासून ते भारतीय टीव्ही कार्यक्रम आणि हिंदी चित्रपटांमध्ये सक्रिय आहेत. व्यावसायिक इंग्रजी आणि हिंदी रंगभूमीमध्येही त्यांचा सहभाग आहे.
अनंत महादेवन
यामागील विज्ञान आणि इतिहास.