अंकित तिवारी

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

अंकित तिवारी

अंकित तिवारी हा एक भारतीय गायक व संगीतकार आहे. २०१० सालापासून पार्श्वगायन व संगीत दिग्दर्शन करणारा अंकित सध्या बॉलिवूडमधील एक लोकप्रिय पार्श्वगायक आहे. त्याला आजवर सर्वोत्तम पुरुष पार्श्वगायक व सर्वोत्तम संगीत दिग्दर्शक हे दोन्ही फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत.

२०१३ सालच्या आशिकी २ चित्रपटामधील "सुन रहा" है ह्या गाण्यासाठी अंकित प्रसिद्धीझोतात आला. ह्याच चित्रपटाच्या संगीतासाठी त्याला फिल्मफेअर सर्वोत्तम संगीत दिग्दर्शक पुरस्कार व इतर अनेक पुरस्कार मिळाले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →