कळंब तालुका (यवतमाळ)

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

कळंब तालुका, यवतमाळ हा भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या यवतमाळ जिल्ह्यातील एक गाव व तालुक्याचे ठिकाण आहे. याच नावाचा एक तालुका उस्मानाबाद जिल्ह्यात आहे.हे गाव नागपूर-बुटीबोरी- तुळजापूर या प्रमुख राज्य महामार्ग क्र. ३वर नागपूरपासून १२३ कि.मी. तर वर्ध्याहून ४६ कि.मी. अंतरावर आहे. येथे श्री चिंतामणीचे प्राचीन मंदिर आहे.या मंदिरात जाण्यास पायऱ्या उतरून खाली जावे लागते. हे मंदिर चक्रावती नदीच्या किनाऱ्यावर आहे.

दर बारा वर्षांनी येथे गंगा अवतरते त्यावेळेस येथे मोठा उत्सव असतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →