कल्लकुरिची हा भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक लोकसभा मतदारसंघ आहे. २००९ सालच्या पुनर्रचनेदरम्यान निर्माण करण्यात आलेल्या कल्लकुरिची मतदारसंघामध्ये विलुपुरम जिल्ह्यातील ३, तर सेलम जिल्ह्यातील ३, असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कल्लकुरिची लोकसभा मतदारसंघ
या विषयातील रहस्ये उलगडा.