भंडारा लोकसभा मतदारसंघ (१९५२-२००९)

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

भंडारा महाराष्ट्र राज्यातील एक भूतपूर्व लोकसभा मतदारसंघ आहे. २००८ सालच्या पुनर्रचनेदरम्यान हा मतदारसंघ बरखास्त करून भंडारा-गोंदिया हा नवा मतदारसंघ निर्माण करण्यात आला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →