कारंजा अथवा कारंजे या नावाशी संबंधित खालील लेख उपलब्ध आहेत :
कारंजा लाड - भारताच्या महाराष्ट्र राज्यातील वाशीम जिल्ह्यातील एक शहर. हे तालुक्याचे ठिकाण आहे.
कारंजा लाड तालुका
कारंजा घाडगे तालुका - वर्धा जिल्ह्यातील, नागपूर- अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर असलेले एक तालुक्याचे गाव.
कारंजा विधानसभा मतदारसंघ - वाशीम जिल्ह्यातील एक मतदारसंघ.
कारंजा-सोहोळ अभयारण्य - वाशिम जिल्ह्यातील एक छोटे अभयारण्य.
कारंजे- पाण्याचा फवारा उडेल अशी करण्यात आलेली व्यवस्था.
करंजे, सातारा - सातारा जिल्ह्यातील एक गाव.
कारंज - एक वृक्ष
करंज तेल - दिवाळीत पणत्यांसाठी वापरायचे एक तेल. हे तेल त्वचारोगांवर गुणकारी आहे.
कारंजा (निःसंदिग्धीकरण)
या विषयावर तज्ञ बना.