भोकर (निःसंदिग्धीकरण)

थोडक्यात पण महत्त्वाचे.

भोकर हा शब्द नावात असलेले खालील लेख विकीवर आहेत -



भोकराचे झाड - एक वनस्पती.

भोकर (शहर) - नांदेड जिल्ह्यातील नगरपालिका क्षेत्र.

भोकर (नांदेड) - महाराष्ट्र राज्याच्या नांदेड जिल्ह्यातील एक तालुक्याचे ठिकाण.

भोकर विधानसभा मतदारसंघ - महाराष्ट्रााााला दोन मुख्यमंत्री दिलेला एक विधानसभा मतदारसंघ.

भोकर उपविभाग - नांदेड जिल्ह्यातील एक महसूली उपविभाग.

भोकरदन - महाराष्ट्र राज्याच्या जालना जिल्ह्यातील एक तालुक्याचे गाव.

भोकरदन विधानसभा मतदारसंघ - महाराष्ट्रातील एक विधानसभा मतदारसंघ

भोकराचे लोणचे - भोकराच्या फळांचे लोणचे

भोकर, श्रीरामपूर तालुका

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →