कारंजा-सोहोळ वन्यजीव अभयारण्य

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

कारंजा-सोहोळ वन्यजीव अभयारण्य

कारंजा-सोहोळ अभयारण्य हे वाशीम जिल्ह्यातील सुमारे १८ चौ. कि. मी. क्षेत्रावरील छोटेसे अभयारण्य आहे.

कारंजा-सोहोळ हे काळव‌िटांसाठीचे अभयारण्य म्हणून ओळखले जाते. काळव‌िटांना राहण्यायोग्य जागा तयार करण्यासाठी आणि त्यातून काळव‌िटांची संख्या वाढविण्यासाठी वन विभागाने प्रयत्न सुरू केलेले आहेत. वाशीम जिल्ह्यातील कारंजा-सोहोळ या काळवीट अभयारण्याचा दर्जा सुधारण्यासाठी वन विभागाने पुढाकार घेतलेला आहे. मात्र, वन विभागाच्या दुर्लक्षामुळे कारंजा-सोहोळ हे गवती माळरान आणि झुडुपी जंगल झाले आहे. त्यामुळे आपल्याला येथे काळवीट, नीलगाय, रानडुक्कर दिसून येते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →