कलि (राक्षस)

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

कलि (राक्षस)

कलि (राक्षस) हिंदू धर्मातील चार युगापैकी एक युग म्हणजे कलियुग या युगातील दुष्टांच्या स्रोत आहे. आणि श्रीविष्णूचा दशावतारपैकी अंतिम महाअवतार श्रीकल्की अवतारचे परमशत्रु आहे.

कल्की पुराणात, तो एका नश्वर राक्षसाच्या रूपात दर्शविला गेला आहे. आणि तो सर्व वाईट गोष्टींचा उगम आहे.

कलियुगात धर्म एकपाद व अधर्म चतुष्पाद असतो म्हणून या युगात लोकांची प्रवृत्ती अधर्माकडे अधिक असते. त्रिगुणांतील तमोगुण हा या युगाचा प्रमुख गुण असतो, असे पुराणांत म्हणले आहे. धर्मशास्त्रात कलिवर्ज्य म्हणून अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. विष्णूचा ⇨कल्की अवतार होईल तेव्हा हे कलियुग संपून परत कृतयुगास (सत्ययुग) प्रारंभ होईल, असे भागवतपुराणात म्हणले आहे.

पुराणानुसार, कलि राक्षसाला २ पत्नी दुरुक्ति(पहिली पत्नी व बहिण), अलक्ष्मी ज्येष्ठा देवी(दुसरी पत्नी ) ही श्रीलक्ष्मीची मोठी बहीण आहे

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →