अलक्ष्मी (संस्कृत: अलक्ष्मी, IAST: alakṣmī , इंग्रजी- Goddess of misfortune, bad luck ) ही हिन्दू धर्मात दुर्भाग्याची देवी आहे .अशुभ, पाप, दारिद्ऱ्य, वेदना, क्लेश, धार, विनाश, अधर्माची देवता असल्याचे म्हणले जाते. केरसुणी आणि कावळा ही तिची चिन्हे आहेत. गाढव हे तिचे वाहन असते.
पद्मपुराणात , ऋग्वेदात निर्ऋती देवी नाव आढळते, ती (अष्ट-दिक्पाल)आठ दिशामधील नैर्ऋत्य दिशेची देवता.
मुखेड येथील महादेव मंदिरावरील हातात झाडू, व वाहन गाढव असलेली मूर्ती अलक्ष्मी असल्याचे काहींनी मांडले आहे. पण ती दिगंबर मूर्ती अलक्ष्मीची नाहीतर शीतलामाता देवीची आहे..केरसुणी, गाढव आहेच पण कपाल, नरमुंड आणि वेताळपण आहे..अन्य लक्षणेही शीतलामातेची आहेत.. शीतला मातेने ज्वरासुराचा वध केला होता..
अलक्ष्मी
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!