पृथ्वी (माता)

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

पृथ्वी (माता)

पृथ्वी (संस्कृत: पृथ्वी,पृथिवी IAST: pṛúthvī,Prithvi ,इंग्रजी : Mother Earth,Gaia, Mother Nature,Pachamama) ही वैदिक देवी आहे. वैदिक वेदामध्ये अकाशाची(द्यौ वा द्यौष्पितृ ) यांची पत्नी आहे.पृथ्वी आणि आकाश(द्यौ) प्रामुख्याने 'द्यावापृथिवी' म्हणून संबोधित केले आहेत . विश्वजगाची सर्वप्राणी जींवाची माता आहे. पालन-पोषण आईच्या स्वरूपात आहे निर्सग, प्रकृती , धन , धान्याची देवी आहे. हिंदू धर्मात विष्णूपत्नी लक्ष्मीचे स्वरूप आहे; देवी भूमी , वराह अवताराची पत्नी आहे.

पौरणिक कथानुसार पृथ्वी शेष नावाच्या नागाने आपल्या मस्तकावर तोलून धरली आहे, काही पुराणकथांमध्ये पृथ्वी आठ दिशांना आठ दिग्गजांनी तोलून धरली आहे, असा उल्लेख आढळतो.शांखायन आरण्यकात बहुधा यामुळेच पृथ्वीला ‘वसुमति’ म्हणजे संपत्तीने परिपूर्ण असे म्हणले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →