कलामंडलम रमणकुट्टी नायर

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

कलामंडलम रमणकुट्टी नायर

कलामंडलम रमणकुट्टी नायर (२५ मे १९२५ - ११ मार्च २०१३) सात दशकांहून अधिक काळ केरळच्या कथकली कलाप्रकाराचे अभ्यास होते.

ते भारत सरकारच्या प्रतिष्ठित पद्मभूषण पुरस्काराचे विजेते होते. प्रख्यात चित्रपट निर्माते अटूर गोपालकृष्णन यांनी त्यांच्या व कथकलीवर माहितीपट बनविला आहे. १९९२-९३ मध्ये त्यांना कालिदास सन्मान पुरस्काराने गौरवण्यात आले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →