नीलम प्रभू, अर्थात करुणा देव (जन्मनाव नीलम देसाई) (२६ एप्रिल, इ.स. १९३५; मुंबई, महाराष्ट्र; मृत्यू: ५ जून, इ.स. २०११; मुंबई, महाराष्ट्र) ह्या मराठी नाट्यकलावंत व आकाशवाणी-कलावंत होत्या. त्यांचा पहिला विवाह नाटककार बबन प्रभू यांच्याशी झाला होता. बबन प्रभूंच्या मृत्यूनंतर त्यांनी संगीतकार यशवंत देव यांच्याशी लग्न केले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →करुणा देव
यामागील विज्ञान आणि इतिहास.