बबन प्रभू

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

बबन प्रभू, जन्मनाव साजबा विनायक प्रभू, (जन्म :१६ डिसेंबर १९२९ - - इ.स. १९८१) हे मराठी रंगभूमीवरील एक अभिनेता आणि नाटककार होते. 'झोपी गेलेला जागा झाला' हे त्यांनी लिहिलेले नाटक खूप लोकप्रिय झाले होते. मुंबई दूरदर्शनच्या सुरुवातीच्या काळात बबन प्रभू रोज एकदातरी पडद्यावर येऊन काही गमतीदार गोष्टी, चुटके किंवा विनोद सांगत असत. बबन प्रभू यांना मराठी फार्सचा राजा म्हणत. मुंबई दूरदर्शनवर हास परिहास हा बबन प्रभू व याकूब सईद यांचा कार्यक्रम खूप गाजला होता.

आकाशवाणी निवेदक आणि कलाकार नीलम प्रभू ह्या त्यांच्या पत्‍नी होत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →