कन्नड विधानसभा मतदारसंघ

यामागील विज्ञान आणि इतिहास.

कन्नड विधानसभा मतदारसंघ - १०५ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार कन्नड मतदारसंघात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १. कन्नड तालुका आणि २. सोयगांव तालुक्यातील बनोटी महसूल मंडळ यांचा समावेश होतो. कन्नड हा विधानसभा मतदारसंघ छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात मोडतो.

शिवसेनेचे श्री. उदयसिंह सरदारसिंह राजपूत हे २०१९ मध्ये कन्नड विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. आणि नोव्हेंबर २०२४ मधील शिवसेनेच्या शिंदे गट विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार संजना भ्र. हर्षवर्धन जाधव ह्या आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →