कुडाळ विधानसभा मतदारसंघ

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

कुडाळ विधानसभा मतदारसंघ - २६९ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार कुडाळ मतदारसंघात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण आणि कुडाळ या दोन तालुक्यांचा समावेश होतो. कुडाळ हा विधानसभा मतदारसंघ रत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात मोडतो.

शिवसेनेचे वैभव विजय नाईक हे कुडाळ विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →