कनकलास बरुआ (२२ डिसेंबर १९२४- २० सप्टेंबर १९४२) या भारतातील आसाम राज्यातील स्वातंत्र्य सैनिक होत्या. १९४२चा भारत छोडो आंदोलन मध्ये इंग्रजांनी केलेल्या गोळीबारात त्या शहीद झाल्या. त्यांना वीरबाला असेही म्हणले जाते. १९४२ च्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये त्यांनी सक्रीय भूमिका निभावली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कनकलता बरुआ
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?