कणिक्कर जमात

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

कणिक्कर ही भारताच्या केरळ राज्यातील त्रिवेंद्रम व क्विलॉन जिल्ह्यातील एक जमात आहे. तमिळनाडूतही यांची थोडी वस्ती आहे. १९६१ च्या जनगणनेनुसार त्यांची संख्या १०,००० होती. २००७ च्या अंदानुसार ही स्ख्या १९,००० झाली.

कणिक्कर बुटके व रंगाने पिंगट असतात. त्यांच्या नाकपुड्या रुंद, जबडा पुढे आलेला व डोकी रुंद असतात. पुरुष व स्त्रिया लांब केस ठेवतात आणि त्यांची पाठीमागे गाठ बांधतात. तमिळ व मलयाळम्‌ यांचे मिश्रण असलेली यांची बोली आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →