कणकवली रेल्वे स्थानक हे कणकवली शहरामधील रेल्वे स्थानक आहे. कोकण रेल्वेवरील हे स्थानक महाराष्ट्राच्या कोकण भागामधील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांपैकी एक असून मुंबई व उत्तरेकडून गोवा, कर्नाटक व केरळकडे धावणाऱ्या अनेक रेल्वेगाड्यांचा येथे थांबा आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कणकवली रेल्वे स्थानक
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.