रत्नागिरी रेल्वे स्थानक हे रत्नागिरी शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. कोकण रेल्वेवरील हे स्थानक महाराष्ट्राच्या कोकण भागामधील सर्वात महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांपैकी एक असून मुंबई व उत्तरेकडून गोवा, कर्नाटक व केरळकडे धावणाऱ्या सर्व रेल्वेगाड्यांचा येथे थांबा आहे. हे स्थानक रत्नागिरी शहराच्या ६ किमी पूर्वेस रा.मा. २०४ वर स्थित आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →रत्नागिरी रेल्वे स्थानक
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.