कडूबाई खरात ह्या एक मराठी लोकगायिका आहेत. त्या प्रामुख्याने भीमगीतांचे गायन करतात. "भीमानं माय सोन्यानं भरली ओटी", "तुम्ही खाता त्या भाकरीवर", "कुंकू लाविलं रमानं", "आमचा मास्तर शिकवतो" ही त्यांनी गायिलेली काही लोकप्रिय भीमगीते आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कडूबाई खरात
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.