कंपाला

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

कंपाला

कंपाला (Kampala) ही आफ्रिकेतील युगांडा ह्या देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. हे शहर देशाच्या आग्नेय भागात व्हिक्टोरिया सरोवराच्या काठावर वसले आहे. २०११ साली कंपालाची लोकसंख्या सुमारे १६.६ लाख होती. एंटेबी आंतरराष्ट्रीय विमानतळ हा युगांडामधील सर्वात मोठा विमानतळ कंपालाच्या ४२ किमी नैऋत्येस स्थित आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →