क्यीव ही युक्रेन देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. क्यीव हे पूर्व युरोपाचे औद्योगिक, शैक्षणिक व सांस्कृतिक केंद्र मानले जाते. बोरीस्पिल आंतरराष्ट्रीय विमानतळ हा युक्रेनमधील सर्वात मोठा विमानतळ क्यीवच्या जवळच आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →क्यीव
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!