कंकालेश्वर मंदिर हे भारतात महाराष्ट्र राज्यातील बीड येथे असून ते एका ८४ मीटर चौरसाकृती तलावाच्या मध्यभागी बांधण्यात आलेले शिव मंदिर आहे एक मोठ्या आकाराचा कट्टा आहे. या कट्ट्यावर १.५२ मीटर उंचीच्या जगतीवर बिंदुसरा नदीच्या तीरावर हे मंदिर उभे आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मंदिर परीसर प्रदूषित होत आहे या कडे शासनाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कंकालेश्वर मंदिर (बीड)
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.