त्रिविक्रम मंदिर हे महाराष्ट्राच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर येथे असलेले एक मंदिर आहे. भारत सरकारच्या भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाने हे मंदिर राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. याठिकाणी माणसाच्या आकाराएवढी मोठी त्रिविक्रमाची मूर्ती आहे. त्रिविक्रम मंदिराची बांधणी चैत्यासारखी असून त्याचा काळ इ.स.चे दुसरे शतक ते इ.स.चे पाचवे शतक असा आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →त्रिविक्रम मंदिर (तेर)
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?