जगदंबामाता मंदिर (टाहाकरी)

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

जगदंबामाता मंदिर (टाहाकरी)

टाहाकरी हे अहिल्यानगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यातील एक गाव आहे. येथे पुरातन हेमाडपंती स्थापत्यशैलीतील एक जगदंबा मंदिर आहे. या मंदिराच्या दगडींवर कलात्मक शैलीत स्त्रियांच्या कोरीव मू्र्ती आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →