ओ.जी.सी. नीस (फ्रेंच: Olympique Gymnaste Club Nice Côte d'Azur) हा फ्रान्सच्या नीस शहरामधील एक फुटबॉल संघ आहे. लीग १ ह्या फ्रान्समधील सर्वोच्च लीगमध्ये खेळणारा हा संघ फ्रान्समधील सर्वात लोकप्रिय फुटबॉल संघांपैकी एक आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ओ.जी.सी. नीस
थोडक्यात पण महत्त्वाचे.