पॅरिस सें-जर्मेन फुटबॉल क्लब (फ्रेंच: पॅरिस सें-जर्मेन एफ.सी. Football Club) हा फ्रान्सच्या पॅरिस शहरात स्थित असलेला एक फुटबॉल संघ आहे. १९७४ सालापासून लीग १मध्ये खेळणारा सें-जर्मेन हा फ्रान्समधील सर्वात यशस्वी व लोकप्रिय फुटबॉल क्लबांपैकी एक आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पॅरिस सें-जर्मेन एफ.सी.
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.