दाव्हिद लुईझ मोरेइरा मरिन्हो (पोर्तुगीज: David Luiz Moreira Marinho; २२ एप्रिल १९८७) हा एक ब्राझीलियन फुटबॉलपटू आहे. ब्राझील फुटबॉल संघाचा विद्यमान उप-कर्णधार असलेला लुईझ २०१४ पासून फ्रान्समधील पॅरिस सें-जर्मेन एफ.सी. ह्या क्लबासाठी खेळत आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →दाव्हिद लुईझ
यामागील विज्ञान आणि इतिहास.