सॅराह लुईझ इलिंगवर्थ (९ सप्टेंबर, १९६३:लॅंकेशायर, इंग्लंड - हयात) ही न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९८८ ते १९९६ दरम्यान ६ कसोटी आणि ३७ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सॅराह इलिंगवर्थ
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.