थिआगो एमिलियानो दा सिल्वा

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

थिआगो एमिलियानो दा सिल्वा

थियागो एमिलियानो दा सिल्व्हा (पोर्तुगीज: Thiago Emiliano da Silva; २२ सप्टेंबर, १९८४ (1984-09-22), रियो दि जानेरो) हा एक ब्राझीलियन फुटबॉलपटू आहे. ब्राझील फुटबॉल संघाचा विद्यमान कर्णधार असलेला थियागो २०१२ पासून फ्रान्समधील पॅरिस सें-जर्मेन एफ.सी. ह्या क्लबासाठी खेळत आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →