ओस्लो विमानतळ

यामागील विज्ञान आणि इतिहास.

ओस्लो विमानतळ

ओस्लो विमानतळ (नॉर्वेजियन: Oslo Lufthavn) (आहसंवि: OSL, आप्रविको: ENGM) हा नॉर्वे देशाच्या ओस्लो शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. ओस्लो शहराच्या ३५ किमी ईशान्येस असलेला हा विमानतळ प्रवाशांच्या संख्येनुसार स्कॅंडिनेव्हिया व उत्तर युरोपामधील वर्दळीच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर असलेला विमानतळ आहे. स्कॅंडिनेव्हियन एरलाइन्सचा हब येथेच आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →