ओल्ड वॉन्डरर्स हे दक्षिण आफ्रिकेच्यााच्या जोहान्सबर्ग शहरातील एक मैदान होते. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात होते.
२ मार्च १८९६ रोजी दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड संघामध्ये या स्टेडियमवर पहिला कसोटी सामना खेळविण्यात आला. १८९६ पासून १९३९ पर्यंत या मैदानावर एकूण २२ कसोटी सामने झाले. इसवी सन १९३९ मध्ये हे स्टेडियम पाडून इथे रेल्वे स्थानक बांधण्यात आले. जोहान्सबर्ग शहरातील नव्या वॉन्डरर्स स्टेडियमवर आंतरराष्ट्रीय सामने १९३९ नंतर भरत आले आहेत.
ओल्ड वॉन्डरर्स
थोडक्यात पण महत्त्वाचे.