लॉर्ड्स किंवा लॉर्ड्स नंबर १ मैदान हे दक्षिण आफ्रिकेच्यााच्या डर्बन शहरातील एक मैदान होते. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात होते.
२१ जानेवारी १९१० रोजी दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड संघामध्ये या स्टेडियमवर पहिला कसोटी सामना खेळविण्यात आला. इसवी सन १९२२ मध्ये हे मैदान पाडण्यात आले.
लॉर्ड्स क्र.१ मैदान
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?