ओनिर

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

ओनिर

ओनिर (जन्म अनिर्बान धर, १ मे १९६९) एक भारतीय चित्रपट आणि टीव्ही दिग्दर्शक, संपादक, पटकथा लेखक आणि निर्माता आहे. ते त्याच्या माय ब्रदर...निखिल (२००५) या चित्रपटासाठी ओळखले जातात, जो डॉमिनिक डिसूझा यांच्या जीवनावर आधारित आहे व संजय सुरी आणि पूरब कोहली अभिनीत हा एड्स आणि समलैंगिक संबंधांना सामोरे जाणारा पहिला मुख्य प्रवाहातील हिंदी चित्रपट होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →