ओढणी

थोडक्यात पण महत्त्वाचे.

ओढणी

ओढणी, ज्याला चुन्नी, चुनरी किंवा दुपट्टा असेही म्हणतात, हा एक लांब शालसारखा स्कार्फ आहे जे भारतीय उपखंडातील स्त्रिया पारंपारिकपणे डोके, छाती आणि खांदे झाकण्यासाठी परिधान करतात.

दुपट्टा सध्या महिलांच्या सलवार कमीजच्या पोशाखाचा एक भाग म्हणून सामान्यतः वापरला जातो आणि कुर्ता आणि घरारा वर परिधान केला जातो. दक्षिण आशियातील स्त्रिया मध्ये हां खूप प्रसीध आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →