दुक्ख (पाली) किंवा दुःख (संस्कृत) ही महत्त्वाची बौद्ध संकल्पना आहे. दुःखाचा सामान्य अर्थ वा कारणे "वेदना", "असमाधान", "असंतोषपणा" किंवा "ताण" होतो. हे मौलिक असंतोष (मूलभूत असमाधानकारकता) आणि सांसारिक जीवनाच्या वेदनेला (दर्दनाकता) संदर्भित करते. दुःख हे चार आर्य सत्यातील पहिले आर्यसत्य आहे. हा शब्द मोक्षाच्या (आध्यात्मिक मुक्ती) चर्चेत उपनिषदेसारख्या हिंदू धर्मातील ग्रंथांत आढळतो.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →दुःख
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.