अनित्य

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

अनित्य

अनित्य (संस्कृत) किंवा अनिच्च (पाली) म्हणजे जे कायम टिकत नाही असे काहीही. ज्याचा काही काळानंतर अंत होणार आहे. यास अनिच्च असेही म्हणतात. बौद्ध धर्माच्या मधील आवश्यक शिकवणींपैकी एक आणि अस्तित्वचे तीन संकेत याचा एक भाग आहे. या शिकवनुकीचा असाही दावा आहे की सर्व स्थितीत अपवाद नसलेल्या संकल्पना म्हणजेच "क्षणिक, आणि अदृश्य सर्व अनित्य वस्तू जी जैविक असो कि भौतिक वस्तू, जिच्यात सतत बदल होत असतो आणि आणि त्यांचा प्रवास हा नाशाकडे होत असतो. अर्थात त्या अनित्य आहेत.

उदा. सत्ता, संपत्ती, पैसा, शस्त्र, तारुण्य इ.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →