ओटावा

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

ओटावा

ओटावा ही कॅनडा देशाची राजधानी व प्रमुख शहर आहे.

येथील लोकसंख्या अंदाजे ११,९०,९८२ आहे. लोकसंख्येनुसार कॅनडातील चौथ्या क्रमांकाचे हे शहर ऑन्टारियो प्रांतातील दुसरे मोठे शहर आहे.

हे शहर ओटावा नदीच्या काठी ऑन्टारियो आणि क्वेबेक प्रांतांच्या सीमेवर वसलेले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →