ऑन्टारियो

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

ऑन्टारियो

ऑन्टारियो हा कॅनडा देशातील सर्वाधिक लोकसंख्येचा प्रांत आहे. कॅनडाची राजधानी ओटावा व कॅनडातील सर्वात मोठे शहर टोरोंटो ह्याच प्रांतात वसले आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →