ओखा हे भारताच्या गुजरात राज्यामधील एक लहान शहर व बंदर आहे. ओखा गुजरातच्या सौराष्ट्र भागात अरबी समुद्रकिनाऱ्यावर वसले आहे. द्वारका हे हिंदू धर्मामधील पवित्र स्थळ येथून २० किमी अंतरावर तर बेट द्वारका हे बेट केवळ ३ किमी अंतरावर आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ओखा
या विषयावर तज्ञ बना.