क्रिसमस द्वीप

थोडक्यात पण महत्त्वाचे.

क्रिसमस द्वीप

क्रिसमस द्वीप हे हिंदी महासागरातील ऑस्ट्रेलियाच्या अधिपत्याखालील एक बेट आहे. हे बेट ऑस्ट्रेलियाच्या नैर्ऋत्येला २,६०० किमी अंतरावर व इंडोनेशियाच्या ५०० दक्षिणेला ५०० किमीवर आहे.

क्रिसमस द्वीपमध्ये सुमारे ७६% लोक हे बौद्ध धर्मीय आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →