बोर्नियो

थोडक्यात पण महत्त्वाचे.

बोर्नियो

बोर्नियो हे आग्नेय आशियातील ऑस्ट्रेलियाच्या उत्तरेला हिंदी महासागरात वसलेले एक बेट आहे. बोर्नियो हे जगातील तिसरे सर्वात मोठे बेट आहे (ग्रीनलॅंड व न्यू गिनीखलोखाल). हे बेट इंडोनेशिया, मलेशिया व ब्रुनेई ह्या तीन देशांमध्ये विभागले गेले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →