ओक्लाहोमा सिटी थंडर (इंग्लिश: Oklahoma City Thunder) हा अमेरिकेच्या ओक्लाहोमा सिटी शहरामधील एक व्यावसायिक बास्केटबॉल संघ आहे. हा संघ नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनच्या वायव्य विभागामध्ये खेळतो.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ओक्लाहोमा सिटी थंडर
या विषयावर तज्ञ बना.