ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९९६-९७

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९९६-९७

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ ऑक्टोबर १९९६ मध्ये एकमेव कसोटी सामने खेळण्यासाठी भारताच्या दौऱ्यावर आला होता. एकमेव कसोटी भारताने जिंकली. ही कसोटी मालिका बॉर्डर-गावसकर चषक म्हणून खेळविण्यात आली व इथून पुढच्या भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकांना बॉर्डर-गावसकर चषक नाव देणे सुरू झाले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →